Top News

जिले में दो दिनों से बेमौसम बारिश का कहर 🌧️⚡

 

Kartavya path times

ओलावृष्टि और आंधी से फल-बागान व सब्जी फसलों को भारी नुकसान 🌾🥭


बुलडाणा, 2 अप्रैल : जिले में बेमौसम बारिश का सिलसिला लगातार जारी है। मार्च महीने में तेज आंधी-तूफान के साथ हुई बारिश से हुए नुकसान के बाद 1 अप्रैल को फिर से कई क्षेत्रों में वर्षा हुई। सिंदखेडराजा और लोणार तहसील में ओलावृष्टि दर्ज की गई, जबकि मेहकर क्षेत्र के कई गांवों में भी बारिश के साथ ओले गिरे। इस कारण रबी फसलों, फल-बागानों और सब्जी फसलों को नुकसान पहुंचा है। वहीं बुलडाणा शहर और आसपास के इलाकों में रात के समय तेज बारिश हुई।


हिरडव-गुंधा-वेणी क्षेत्र में फसलों को नुकसान


लोणार तहसील के हिरडव, गुंधा, वेणी और सुलतानपुर इलाके में दोपहर बाद अचानक मौसम बदला और तेज आंधी के साथ भारी बारिश हुई। कई जगह पेड़ गिरने की घटनाएं सामने आईं, जिससे बिजली आपूर्ति भी कुछ समय के लिए बाधित रही। हल्की ओलावृष्टि से आम, अनार समेत अन्य फल-बागानों को नुकसान की प्राथमिक जानकारी मिली है। फसलें कटाई के निर्णायक चरण में होने के कारण किसानों की चिंता बढ़ गई है।


गर्मी की फसलें और प्याज बीज उत्पादक प्रभावित



सिंदखेडराजा तहसील के साखरखेर्डा क्षेत्र में रात करीब 8 बजे बिजली की कड़कड़ाहट और तेज हवाओं के साथ लगभग आधे घंटे तक मूसलाधार बारिश हुई। इससे प्याज बीज उत्पादकों के साथ-साथ गर्मी के मक्का, उड़द, मूंग और अन्य फसलों को भारी नुकसान हुआ है।


मेहकर में ओलावृष्टि से आम और हल्दी को फटका



मेहकर तहसील में भी बेमौसम बारिश और ओलावृष्टि से किसानों को बड़ा नुकसान हुआ। तेज हवाओं के साथ हुई बारिश के दौरान बिजली आपूर्ति भी बाधित रही। ओलों की वजह से आम के फल पेड़ों से गिर गए, जबकि सुखाने के लिए रखी गई हल्दी भी खराब हो गई।

चिखली क्षेत्र में राहत, लेकिन चिंता बरकरार

चिखली क्षेत्र में हल्की बारिश से मौसम में ठंडक आई और गर्मी से राहत मिली ☁️🌦️। हालांकि कटाई के लिए तैयार फसलों पर बारिश के असर की आशंका से किसान चिंतित हैं। किसान बदलते मौसम पर नजर बनाए हुए हैं।

कुल मिलाकर, बेमौसम बारिश ने जहां कुछ क्षेत्रों में गर्मी से राहत दी, वहीं दूसरी ओर किसानों के सामने नई मुश्किलें खड़ी कर दी हैं। 🌾⚠️

लोणार से दिपक कायंदे की रिपोर्ट 

Maharashtra Language

जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका


गारपीट व वादळः फळबाग व भाजीपाला पिकांचे नुकसान


बुलडाणा, ता. २ : जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून मार्च महिन्यात वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानीनंतर पुन्हा १ एप्रिल रोजी अनेक भागात पाऊस पडला. सिंदखेडराजा, लोणार तालुक्यात गारपीट झाली. तर मेहकर तालुक्यातही अनेक गावात गारपीटसह पाऊस पडला. यामध्ये रब्बी पिकांसह फळबागा व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. दरम्यान बुलडाणा शहर व परिसरातही रात्री जोरदार पाऊस झाला.


हिरडव-गंधा-वेणी परिसरात पिकांचे नुकसान


गुंधा (लोणार) लोणार तालुक्यातील हिरडव, गुंधा, वेणी तसेच सुलतानपूर परिसरात दुपारनंतर अचानक वातावरणात मोठा बदल होऊन वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडे कोलमडल्याच्या घटना घडल्या असून काही भागात वीज


पुरवठा तात्पुरता खंडित झाला.


काही भागांत सौम्य स्वरूपाची गारपीटही झाली. या गारपीटीमुळे आंबा, डाळिंब तसेच इतर फळबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


सध्या हंगामाच्या निर्णायक टप्प्यात असलेल्या पिकांवर या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त


केली जात आहे.


उन्हाळी पिके व कांदा बिजोत्पादकाचे नुकसान


सिंदखेडराजाः तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात रात्री ८ वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. तब्बल अर्धा तास मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला आहे.


यामुळे या परिसरात कांदा बीज


उत्पादक तसेच उन्हाळी मका, उडीद, मूग तसेच अन्य पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मुग, उडीद, मका ही पीके घेतली असून त्या पिकाला फटका बसला आहे.


गारपीटीचा आंबा व हळद पिकांना फटका


मेहकरः तालुक्यासह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. काही क्षणातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे विद्युत पुरवठा ही वेळोवेळी खंडित होत होता. या पावसासोबत अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः आंबा पिकावर व हळद पिकावर याचा मोठा फटका बसल्याचे चित्र दिसत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गारांच्या तडाख्यामुळे आंब्याची फळे झाडावरून खाली पडले. तसेच काढलेली सुकण्यासाठी ठेवलेल्या हळदीचे पाऊस व गारपिटने नुकसान केले.


अवकाळीच्या सरींनी चिखलीकर सुखावले


चिखली : गेल्या काही दिवसांपासून चिखलीकरांना निसगनि काहीसा दिलासा दिला. शहरासह परिसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसाच्या


लोणारः अवकाळी मुळे झालेल्या फळ बागेचे नुकसान.


हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. दुपारच्या सुमारास आकाशात ढगांनी गर्दी केली आणि काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिलासा


मिळाला असताना, दुसरीकडे अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. काढणीला आलेल्या पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी ढगाळ हवामानाकडे धास्तीने पाहत आहेत.

Post a Comment

Thanks for your suggestion.Our team will respond to your suggestion soon.

और नया पुराने