Top News

चिचोली सागळे येथे शिवमहापुराण कथा व हरिनाम सप्ताहाला प्रारभ

 


तील चिंचोली सांगळे येथे दि. ३ एप्रिल २०२६ पासून अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला असून संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. हा सप्ताह १० एप्रिल २०२६ पर्यंत चालणार आहे. या धार्मिक सोहळ्यास प.पू. श्री १००८ स्वामी साधन चैतन्यजी महार ाज (देऊळगाव कुंडपाळ) यांचे मार्गद र्शन लाभत असून शिवमहापुराण कथा प्रवचन ह.भ.प. ज्योती ताई पनाडे (जा लना) यांच्या ओजस्वी वाणीने सुरू आहे. त्यांच्या प्रभावी कथेमुळे भाविक मोठ्या
Maharashtra news


संख्येने उपस्थित राहत असून शिवभक्तीचा संदेश सर्वत्र पसरत आहे. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे ४ वाजता काकडा भजनाने दिवसाची सुरुवात होत असून त्यानंतर विष्णु सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी शिवमहापुराण कथा, गाथा भजन, हरिपाठ आणि राती हरिकीर्तन व हर जागर असे विविध कार्यक्रम होत आ हेत. दिवसभर चालणाऱ्या या धार्मिक उपक्रमांमुळे गावात सातत्याने हरिनामाचा गजर सुरू आहे. या सप्ताहात विविध कीर्तनकारांचा सहभाग लाभत असून ह.भ.प. बचन महाराज, विजय महाराज, हिवेणीताई देशमुख, तुका

लोणार दिपक कायंदे (प्रतिनिधी) तालुक्या

Post a Comment

Thanks for your suggestion.Our team will respond to your suggestion soon.

और नया पुराने